As health experts continue to emphasise the importance of breast milk for children, mothers around the country are fighting stares to nurse their little ones.
New Delhi: During Operation Sindoor, the United States which had received intelligence suggesting that India had launched BrahMos cruise missiles to strike targets inside...
औरंगजेब ची विकृती धर्माधता सर्वत्र भारतभर असुरी थैमान घालू लागली होती.. अशा भीषण परस्तिथिच्या काळ्याकुट्ट पाश्वभूमीवर महाराजांचे निरपेक्ष धर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्व फक्त आशेचा किरण दाखवत होते… त्यावेळी 6जानेवारी 1670 रोजी डेलन नामक एका इंग्रजाने एक महत्वाचा उल्लेख केला आहे त्यामध्ये तो लिहतो
“शिवाजी मोठा प्रबळ राजा असून सामर्थ्यवान अश्या अनेक शत्रूंना न जुमानता त्याने सर्व कारभार इतक्या धोरणाने चालवला आहे कि सुरतते गोवा यांच्या दरम्यान सर्व मुलुखात त्याने आपले बस्तान बसवले आहे त्याचे सर्व किल्ले डोंगरी भागात बांधलले आहेत.त्याची प्रजा त्यांच्यासारखी मूर्तिपूजक असली तरी तो सर्व धर्माना नांदू देतो त्या भागातील अत्यंत धोरणी व राजकारणी पुरुष म्हणून त्याची ख्याती आहे..!!”